8956577511@ybl
Scan to Pay
१) वर्धमान सांस्कृतिक मंच सदस्यत्व ३ वर्षांसाठी मर्यादित असेल. (कालावधी: १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२८) २) सदस्यत्व हे दोन प्रौढ व्यक्तींसाठी मर्यादित असून सदस्य शुल्क रु. 18,000/- असेल. ३) मुलांसाठी कार्यक्रमाचे सदस्य शुल्क 8,000/- रुपये असेल. ४) प्रत्येक वर्षी सहा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. ५) अधिक माहितीसाठी +91 8956577511 या क्रमांकावर संपर्क साधावा. ६) सदस्यत्व बहाल करणे अथवा नकारणे याचे सर्व अधिकार वर्धमान सांस्कृतिक चॅरिटेबल ट्रस्टच्या संचालक मंडळाकडे असतील.