• slidebg3
Vardhaman Sanskruti Manch Logo

वर्धमान सांस्कृतिक मंच

छत्रपती संभाजी नगर परिसरातील आर्थिक क्षेत्रातील नावाजलेली संस्था, केवळ आर्थिक विश्वात न रमता सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात देखील आपले नाव गाजवणारी संस्था, आपल्या शिस्तबध्द, कार्यकुशल आणि कार्यतत्पर कर्मचारी वर्गाच्या मदतीने अनेक स्तरावर यशस्वी वाटचाल करणारी एक स्वयंभू संस्था. या यशावर भाळून जावे असे कर्तृत्व, यशाचे गमक जाणून घ्यावे अशी उत्कंठा निर्माण करणारी "वर्धमान" ही संस्था. कोट्यावधीच्या कौतुकाची थाप आणि तितक्याच गरजवंतांचा आर्शिवाद मिळवत समाधानी वृत्तीने अनेक शिखर काबीज करीत निघालेली ही संस्था अनेकांच्या गळ्यातील ताईत ठरत आहे. डॉ. शांतीलाल सिंगी या ध्येयवेड्या अध्यक्षांच्या पाठीशी आहेत त्यांचे हितचिंतक मित्र, संस्थेचे सदस्य व कर्मसिध्द कर्मचारी.

अधिक जाणून घ्या

मागील कार्यक्रम

आगामी कार्यक्रम

गुरलीन पन्नू कॉमेडी शो

गुरलीन पन्नू यांचा कॉमेडी शो हा विनोद आणि नेमक्या निरीक्षणांचा एक सुंदर मिलाफ आहे. त्यांच्या साध्या पण प्रभावी शैलीतून त्या प्रेक्षकांशी सहज संवाद साधतात. दैनंदिन जीवनातील गंमतीशीर प्रसंगांवर आधारित त्यांचे किस्से आणि हावभाव प्रेक्षकांना खळखळून हसवतात.

  • 00

    दिवस

  • 00

    तास

  • 00

    मनिटे

  • 00

    सेकंद

30 September 2024

पाहिले न मी तुला

सुमुख चित्र आणि अनामिका प्रस्तुत पाहिले न मी तुला • मराठी नाटक लेखक: सुनील हरिश्चंद्र दिग्दर्शक: सुनील हरिश्चंद्र कलाकार: हेमंत पाटील, सुवेधा देसाई आणि अंशुमन विचारे नेपथ्य: संदेश बेंद्रे प्रकाश: राजेश शिंदे संगीत: निनाद म्हैसाळकर वेशभूषाकार: वरदा सहस्रबुद्धे सूत्रधार: दिनू पेडणेकर रंगभूषा: उदयराज तांगडे कार्यकारी निर्माता: निखिल जाधव गीते: निहारिका राजदत्त

  • 00

    दिवस

  • 00

    तास

  • 00

    मनिटे

  • 00

    सेकंद

25 October 2024

'शिकायला गेलो एक'

धम्माल नाटक. सहकुटुंब, सहपरिवार आस्वाद घेऊ शकाल अशी बेमिसाल कॉमेडी. प्रशांतजींचा अभिनय, गायकी याही नाटकात उत्तम आहेच, पण त्याचबरोबर त्यांचं नृत्य ही या नाटकाची खासियत आहे. हृषिकेश शेलार या कलाकाराने प्रशांत दामले सरांची तोडीस तोड अभिनय करत प्रेक्षकांचं मन जिंकलंय. अनघा आणि सुशील इनामदार या दोन्ही कलाकारांनी त्यांच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. समृद्धी मोहोरे आणि चिन्मय माहूरकर यांच्या व्यक्तिमत्त्वाही सुंदर सादर झाल्या आहेत.द. मा. मिरासदार लिखित कथेववर आधारित हे नाटक “अजिबात चुकवू नका”. आयुष्यात जे जे काही तुम्ही चुकवलं आहे त्याची भरपाई करण्यासाठी प्रवृत्त करणारं हे नाटक आजच्या काळात खूप महत्त्वाचं आहे.

  • 00

    दिवस

  • 00

    तास

  • 00

    मनिटे

  • 00

    सेकंद

15 May 2025

आजीबाई जोरात

आज्जी पुन्हा येतेय... एक हसतं-खेळतं, विचार करायला लावणारं नाटक पुन्हा रंगभूमीवर! तुमचं बालपण, आज्जीची गोष्ट, आणि नात्यांची ऊब पुन्हा अनुभवायला विसरू नका — "आज्जीबाई जोरात!" एका प्रेमळ पण ठाम आज्जीची गोष्ट.

  • 00

    दिवस

  • 00

    तास

  • 00

    मनिटे

  • 00

    सेकंद

01 August 2025

इंडियन आयडॉल व इंडियाज गॉट टॅलेंट फेम ऋषभ चतुर्वेदी यांचा लाईव्ह शो.

वर्धमान सांस्कृतिक मंच सभासदांसाठी इंडियन आयडॉल व इंडियाज गॉट टॅलेंट फेम ऋषभ चतुर्वेदी यांचा लाईव्ह शो संपन्न होणार आहे.

  • 00

    दिवस

  • 00

    तास

  • 00

    मनिटे

  • 00

    सेकंद

28 November 2025

थेट तुमच्या घरातून.

मान्यवरांनी गौरवलेले प्रत्येक बापलेकाने आणि मायलेकीने पहावं असं कौटुंबिक नाटक "थेट तुमच्या घरातून"

  • 00

    दिवस

  • 00

    तास

  • 00

    मनिटे

  • 00

    सेकंद

30 January 2026

हास्य उत्सव

मित्रांनो नमस्कार, संभाजीनगरमध्ये पहिल्यांदा स्टँड अप कॉमेडीचा तडका.. 29 मार्च रोजी रात्री आठ वाजता मंदार भिडे आणि हरप्रिया बेन्स यांच्या समवेत होणाऱ्या हास्य उत्सवासाठी आपली वेळ राखून ठेवा 🙏

  • 00

    दिवस

  • 00

    तास

  • 00

    मनिटे

  • 00

    सेकंद

29 March 2026

'एकदा पाहावं करून'

रत्नाकर मतकरी लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित 'एकदा पाहावं करून' हे मराठी रंगभूमीवरील एक गाजलेले हलके-फुलके विनोदी नाटक आहे.

  • 00

    दिवस

  • 00

    तास

  • 00

    मनिटे

  • 00

    सेकंद

29 May 2026

मान्यवराची उपस्थिती

प्रमुख भेटी

Very nice to meet you all. love to come again (surely for the effort). Thanks.

Rahul Saxena.

Singer

avatar

वर्धमान सांस्कृतिक मंच या संस्थेने पाडवा पहाट साठी मला आमंत्रित केले आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचे नियोजन व पाडव्याचे चांगले आदरातिथ्य मंचच्या लोकानी केले. त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!

उत्तरा केळकर

गायिका

avatar

You all are doing a great job! Very happy to be here. My best wishes! Thank you!!

Savaniee Ravindrra.

Singer

avatar

वर्धमान वाले तो छा गये, सब के मनको भागये, डाक्टर साहब ने प्यार से बुलाया, हम मुम्बई से औरंगाबाद आ गये

अहसान. कुरेशी

टी.व्ही. कलाकार, मुंबई

avatar

प्रायोजक

Facebook
WhatsApp
Membership Form