• slidebg3
  • slidebg3
  • slidebg3
Vardhaman Sanskruti Manch Logo

वर्धमान सांस्कृतिक मंच

छत्रपती संभाजी नगर परिसरातील आर्थिक क्षेत्रातील नावाजलेली संस्था, केवळ आर्थिक विश्वात न रमता सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात देखील आपले नाव गाजवणारी संस्था, आपल्या शिस्तबध्द, कार्यकुशल आणि कार्यतत्पर कर्मचारी वर्गाच्या मदतीने अनेक स्तरावर यशस्वी वाटचाल करणारी एक स्वयंभू संस्था. या यशावर भाळून जावे असे कर्तृत्व, यशाचे गमक जाणून घ्यावे अशी उत्कंठा निर्माण करणारी "वर्धमान" ही संस्था. कोट्यावधीच्या कौतुकाची थाप आणि तितक्याच गरजवंतांचा आर्शिवाद मिळवत समाधानी वृत्तीने अनेक शिखर काबीज करीत निघालेली ही संस्था अनेकांच्या गळ्यातील ताईत ठरत आहे. डॉ. शांतीलाल सिंगी या ध्येयवेड्या अध्यक्षांच्या पाठीशी आहेत त्यांचे हितचिंतक मित्र, संस्थेचे सदस्य व कर्मसिध्द कर्मचारी.

अधिक जाणून घ्या

मागील कार्यक्रम

आगामी कार्यक्रम

गुर्लीन पन्नू कॉमेडी शो

गुर्लीन पन्नू यांचा कॉमेडी शो हा विनोद आणि नेमक्या निरीक्षणांचा एक सुंदर मिलाफ आहे. त्यांच्या साध्या, पण प्रभावी शैलीतून ते प्रेक्षकांशी सहज संवाद साधतात. दररोजच्या जीवनातील गमतीशीर प्रसंगांवर आधारित त्यांचे किस्से आणि हावभाव प्रेक्षकांना खळखळून हसवतात.

  • 00

    दिवस

  • 00

    तास

  • 00

    मिनिटे

  • 00

    सेकंद

30 September 2024

पाहिले न मी तुला

सुमुख चित्र आणि अनामिका प्रस्तुत पाहिले न मी तुला • मराठी नाटक लेखक: सुनील हरिश्चंद्र,दिग्दर्शक: सुनील हरिश्चंद्र,कलाकार: हेमंत पाटील, सुवेधा देसाई आणि अंशुमन विचारे,नेपथ्य: संदेश बेंद्रे प्रकाश: राजेश शिंदे,संगीत: निनाद म्हैसाळकर,वेशभूषाकार: वरदा सहस्रबुद्धे,सूत्रधार: दिनु पेडणेकर रंगभूषा: उदयराज तांगडी, कार्यकारी निर्माता: निखिल जाधव, गीते : निहारिका राजदत्त

  • 00

    दिवस

  • 00

    तास

  • 00

    मिनिटे

  • 00

    सेकंद

25 October 2024

मान्यवरांची उपस्थिती

प्रमुख भेटी

Very nice to meet you all. love to come again (surely for the effort). Thanks.

Rahul Saxena.

Singer

avatar

वर्धमान सांस्कृतिक मंच या संस्थेने पाडवा पहाट साठी मला आमंत्रित केले आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचे नियोजन व पाडव्याचे चांगले आदरातिथ्य मंचच्या लोकानी केले. त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!

उत्तरा केळकर

गायिका

avatar

You all are doing a great job! Very happy to be here. My best wishes! Thank you!!

Savaniee Ravindrra.

Singer

avatar

वर्धमान वाले तो छा गये, सब के मनको भागये, डाक्टर साहब ने प्यार से बुलाया, हम मुम्बई से औरंगाबाद आ गये

अहसान. कुरेशी

टी.व्ही. कलाकार, मुंबई

avatar

प्रायोजक

Facebook
WhatsApp
Membership Form