"बंध स्नेहाचे, कोंदण मनोरंजनाचे "
गुर्लीन पन्नू यांचा कॉमेडी शो हा विनोद आणि नेमक्या निरीक्षणांचा एक सुंदर मिलाफ आहे. त्यांच्या साध्या, पण प्रभावी शैलीतून ते प्रेक्षकांशी सहज संवाद साधतात. दररोजच्या जीवनातील गमतीशीर प्रसंगांवर आधारित त्यांचे किस्से आणि हावभाव प्रेक्षकांना खळखळून हसवतात.
दिवस
तास
मिनिटे
सेकंद
सुमुख चित्र आणि अनामिका प्रस्तुत पाहिले न मी तुला • मराठी नाटक लेखक: सुनील हरिश्चंद्र,दिग्दर्शक: सुनील हरिश्चंद्र,कलाकार: हेमंत पाटील, सुवेधा देसाई आणि अंशुमन विचारे,नेपथ्य: संदेश बेंद्रे प्रकाश: राजेश शिंदे,संगीत: निनाद म्हैसाळकर,वेशभूषाकार: वरदा सहस्रबुद्धे,सूत्रधार: दिनु पेडणेकर रंगभूषा: उदयराज तांगडी, कार्यकारी निर्माता: निखिल जाधव, गीते : निहारिका राजदत्त
दिवस
तास
मिनिटे
सेकंद
धम्माल नाटक। सहकुटुंब, सहपरिवार आस्वाद घेऊ शकाल अशी बेमिसाल कॉमेडी. प्रशांतजींचा अभिनय, गायकी याही नाटकात उत्तम आहेच, पण त्याचबरोबर त्यांचं नृत्य ही या नाटकाची Speciality आहे. हृषिकेश शेलार या कलाकाराने प्रशांत दामले सरांच्या तोडीस तोड अभिनय करत प्रेक्षकांचं मन जिंकून टाकलंय. अनघा आणि सुशील इनामदार या दोन्ही कलाकारांनी त्यांच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. समृद्धी मोहरीर आणि चिन्मय माहुरकर यांच्या व्यक्तिरेखाही सुंदर सादर झाल्या आहेत. द. मा. मिरासदार लिखित कथेवर आधारित है नाटक अजिबात चुकवू नका. आयुष्यात जे जे काही तुम्ही चुकवलंत त्याची भरपाई करण्यासाठी प्रवृत्त करणारं हे नाटक आजच्या काळात खूप महत्वाचं आहे.
दिवस
तास
मिनिटे
सेकंद
आज्जी पुन्हा येतेय... एक हसतं-खेळतं, विचार करायला लावणारं नाटक पुन्हा रंगभूमीवर! तुमचं बालपण, आज्जीची गोष्ट, आणि नात्यांची उब पुन्हा अनुभवायला विसरू नका — "आज्जीबाई जोरात!" एका प्रेमळ पण ठाम आज्जीची गोष्ट.
दिवस
तास
मिनिटे
सेकंद