"बंध स्नेहाचे, कोंदण मनोरंजनाचे "
1) वर्धमान सांस्कृतिक मंच सदस्यता ३ वर्षांसाठी मर्यादित असेल. 2) सदस्यता हि दोन प्रौढ व्यक्तीं साठी मर्यादित असून सदस्य शुल्क रु. १५००० असेल. 3) लहान मुलांसाठी (५ वर्षावरील ) सदस्य फी ००० असेल. 4) प्रतिवर्षी सहा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. ज्यामध्ये मराठी नाटक, हास्यकवी संमेलन, ऑर्केस्ट्रा, इ . कार्यक्रमांचा समावेश असेल.